Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांवर असतो जणू देवाचाच हात; मोठ्या संकटातून अनेकदा बचवतात, कोणीच यांना हरवू शकत नाही

Lucky mulank numerology prediction : अंकशास्त्रानुसार चार असे मुलांक आहेत ज्यांच्या पाठीशी देवाची विशेष कृपा असते. या भाग्यवान लोकांना संकटातही अदृश्य संरक्षण मिळते आणि शत्रूही त्यांना हानी पोहोचवू शकत नाहीत.
numerology marathi news

numerology marathi news

esakal

Updated on

अंकशास्त्रानुसार (Numerology), प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा एक विशिष्ट मूलांक ठरतो, ज्यावर ब्रह्मांडीय शक्तींचा आणि ग्रहांचा तीव्र प्रभाव असतो. जगात असे काही विशेष मूलांक आहेत ज्यांच्या पाठीशी साक्षात ईश्वरीय शक्ती आणि अदृश्य आशिर्वाद उभे असतात. या लोकांच्या आयुष्यात कितीही मोठी वादळे आली किंवा शत्रूंनी कितीही कटकारस्थाने रचली, तरीही जणू देवाचाच हात त्यांच्या पाठीवर असल्यासारखा ते प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर पडतात. चला तर मग जाणून घेऊया अशा ४ भाग्यवान मूलांकांविषयी..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com