Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांचा एक निर्णय बदलून टाकतो त्यांचे आयुष्य..घडवतो नाहीतर 'बि'घडवतो

Numerology shape destiny through one key life decision : अंकशास्त्रानुसार तुमच्या जन्मतारीखेचा मूलांक तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय ठरवतो.
Numerology birth date chart prediction

Numerology birth date chart prediction

esakal

Updated on

अंकशास्त्रानुसार, माणसाची जन्मतारीख केवळ त्याचे वय सांगत नाही, तर त्याच्या भविष्यातील यशापयशाची गुरुकिल्ली देखील ठरते. प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांचे गुणधर्म एका विशिष्ट मूलांकाशी (Mulank News Marathi) जोडलेले असतात. अंकशास्त्रामध्ये अशा ३ विशिष्ट मूलांकांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो ज्यांच्या संपूर्ण आयुष्याची दोरी त्यांच्या एका सिंगल डिसीजनवर म्हणजेच निर्णयावर टिकून असते. या लोकांचा योग्य वेळी घेतलेला एक सकारात्मक निर्णय त्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवतो, तर घाईगडबडीत किंवा अविचाराने घेतलेला एक चुकीचा निर्णय त्यांचे संपूर्ण हसते-खेळते आयुष्य 'बिघडवून' टाकू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा तीन शक्तिशाली मूलांकांबद्दल

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com