

numerology marathi news
esakal
अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या जन्मतारखेवर म्हणजे मुलांकावर अवलंबून असतो. काही मुलांकाचे लोक स्वभावाने खूप प्रेमळ आणि मदतीला धावून जाणारे असतात तर काहींच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच स्वाभिमान किंवा अहंकार दडलेला असतो. गमतीशीर बाब अशी की हे लोक बाहेरून अतिशय नम्र आणि डाऊन टू अर्थ असल्याचे नाटक करण्यात पटाईत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या मनात स्वतःबद्दलचा एक मोठा गर्व असतो. अशा व्यक्तींच्या स्वभावातील या छुप्या पैलूंचा कोणाच्याही भावना न दुखावता घेतलेला हा एक रंजक आढावा.