

Numerology accident risks for Mulank
esakal
अंकशास्त्रानुसार (Numerology) प्रत्येक अंकावर एका विशिष्ट ग्रहाचे नियंत्रण असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मूलांकाचा स्वामी ग्रह हा राहू, केतू किंवा मंगळ यांसारख्या क्रूर ग्रहांच्या प्रभावाखाली असतो, तेव्हा अपघाताची शक्यता वाढते..चला तर मग जाणून घेऊया हा कोणता मुलांक आहे