Numerology : एकाच नोकरीत फार टिकत नाहीत 'या' 5 मुलांकाचे लोक; चंचल स्वभावामुळे होतं नुकसान, पण सरकारी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Career luck astrology : अंकशास्त्र सांगते, या 5 मुलांकाचे लोक नोकरीत टिकत नाहीत, पण व्यापारात कमावतात लाखो
Why Certain Numerology Numbers Struggle in Jobs but Excel in Business

Why Certain Numerology Numbers Struggle in Jobs but Excel in Business

esakal

Updated on

अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेचा प्रभाव आपल्या स्वभावावर आणि करिअरवर खोलवर पडत असतो. काही व्यक्ती एकाच नोकरीत अनेक वर्षे स्थिर राहतात तर काही लोकांचे मन एकाच ठिकाणी रमत नाही. विशेषतः ५ विशिष्ट मुलांक असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत असे दिसून येते की, ते एकाच नोकरीत फार काळ टिकू शकत नाहीत. त्यांच्यातील चंचल स्वभाव आणि सतत काहीतरी नवीन करण्याची ओढ त्यांना नोकरीत स्थिरावू देत नाही. मात्र हाच स्वभाव व्यवसायात त्यांच्यासाठी वरदान ठरतो. सततचे बदल स्वीकारण्याची वृत्ती आणि धाडसामुळे ही मंडळी व्यापारात मोठी झेप घेतात. चला तर मग जाणून घेऊया अशा ५ मुलांकांविषयी जे नोकरीत अस्थिर पण व्यवसायात यशस्वी ठरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com