Numerology : टॉम अँड जेरीसारखे असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुझं-माझं जमेना अन् तुझ्याविना करमेना, शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं नातं

Witty and Argumentative Soulmates in Numerology : अंकशास्त्रानुसार काही विशेष मुलांकाच्या लोकांमध्ये रोज भांडणे होतात, तरीही त्यांचे प्रेम अतिशय खोल आणि आजन्म टिकते. टॉम अँड जेरी सारखे हे नाते असते
These mulank pairs fight daily yet share unbreakable love and lifelong loyalty.

These mulank pairs fight daily yet share unbreakable love and lifelong loyalty.

esakal

Updated on

अंकशास्त्रानुसार (Numerology) प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून ठरत असतो. काही लोकांच्या जोड्या अशा असतात ज्यांच्यात रोज भांडणे होतात, पण प्रेमही तितकेच असते.

अगदी आपल्या लाडक्या 'टॉम अँड जेरी'सारखं..तोंडातून सततत एकमेकांबद्दल तक्रारी निघतील पण संकट आल्यास हेच लोक सगळ्यात आधी मदतीला धावून येतात. आज आपण अशाच ३ खास मुलांकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे नाते शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com