

OCTOBER SECOND WEEK RASHIFAL
esakal
OCTOBER SECOND WEEK RASHIFAL: प्रत्येक नवीन आठवडा सुरू झाला की पुढचे काही दिवस आपल्यासाठी कसे जाणार, याची उत्सुकता असतेच. आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात काही महत्त्वाच्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. त्यातच १० ऑक्टोबरला तूळ राशीत नवीन चंद्र येणार आहे.