
यंदाचं हरतालिका व्रत 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली योग्य पतीसाठी हे व्रत करतात.
यावर्षी हरतालिकेच्या दिवशी शनी मीन राशीत आणि शुक्र मिथुन राशीत असल्यामुळे नवपंचम योग तयार होतोय.
या विशेष योगाचा फायदा तीन राशींना मिळणार आहे.