
पंचांग - रविवार : वैशाख शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ११.५०, चंद्रास्त उ. रात्री १.१८, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ६.५७, गंगासप्तमी, गंगापूजन, भानुसप्तमी, भारतीय सौर वैशाख १८ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 08 मे 2022
पंचांग -
रविवार : वैशाख शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ११.५०, चंद्रास्त उ. रात्री १.१८, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ६.५७, गंगासप्तमी, गंगापूजन, भानुसप्तमी, भारतीय सौर वैशाख १८ शके १९४४.
दिनविशेष -
१९९४ - ब्रिटन आणि फ्रान्सला जोडणाऱ्या इंग्लिश खाडीच्या खालून खोदलेल्या ‘युरो टनेल’ या बोगद्याचे उद्घाटन.
२००८ - बीजिंग ऑलिंपिकची विशेष ज्योत चिनी गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखरावर नेऊन प्रज्वलित केली.
२००८ - अभिनव बिंद्रापेक्षा सरस कामगिरी करून संजीव राजपूत याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.