
पंचांग - बुधवार : श्रावण शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायंकाळी ५.५१, चंद्रास्त पहाटे ५.०८, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, बुधपूजन, भारतीय सौर श्रावण १९ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 ऑगस्ट 2022
पंचांग -
बुधवार : श्रावण शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायंकाळी ५.५१, चंद्रास्त पहाटे ५.०८, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, बुधपूजन, भारतीय सौर श्रावण १९ शके १९४४.
दिनविशेष -
२००० - तिसऱ्या आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारताच्या नरेश कुमारने ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
२००६ - राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
२०१५ - उत्तर प्रदेशमधील नोएडा जिल्ह्यात असलेल्या ॲमिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या पथकाला अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेचा (नासा) प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.