Daily Panchang 11th may 2024
Daily Panchang 11th may 2024sakal

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मे 2024

पंचांग - शनिवार : वैशाख शुद्ध ४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सकाळी ८.३४, चंद्रास्त रात्री १०.३१, विनायक चतुर्थी, श्रीरामानुजाचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख २१ शके १९४६.

पंचांग -

शनिवार : वैशाख शुद्ध ४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सकाळी ८.३४, चंद्रास्त रात्री १०.३१, विनायक चतुर्थी, श्रीरामानुजाचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख २१ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९८ - २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्याच परिसरात हायड्रोजन बाँबनिर्मितीसाठीच्या साधनांसह तीन यशस्वी आण्विक चाचण्या घेतल्या.

  • १९९९ - टेनिसची सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील एक हजारावा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम केला.

  • २०१० - जगज्जेत्या विश्‍वनाथन आनंदने आपला उच्च दर्जा सिद्ध करीत जागतिक बुद्धिबळाचे विजेतेपद राखले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com