
पंचांग - बुधवार : आषाढ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायं. ७.०८, चंद्रास्त स. ६.४१, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ७.१३, गुरुपौर्णिमा, व्यासपूजा, सन्यासिजनांचा चातुर्मास्यारंभ, भारतीय सौर आषाढ २२ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 जुलै 2022
पंचांग -
बुधवार : आषाढ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायं. ७.०८, चंद्रास्त स. ६.४१, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ७.१३, गुरुपौर्णिमा, व्यासपूजा, सन्यासिजनांचा चातुर्मास्यारंभ, भारतीय सौर आषाढ २२ शके १९४४.
दिनविशेष -
२००९ - वीरधवल खाडेने जर्मनीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदक जिंकले. त्याने या स्पर्धेत सलामीच्या दिवशी ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.
२०१५ - विमान वाहतूकसेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या ‘गगन’ या यंत्रणेचे नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी उद्घाटन केले.
Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 13 July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..