
पंचांग - बुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री ११.१४, चंद्रास्त सकाळी ११.३६, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ५.५८, पारशी अमर्दाद मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २३ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 डिसेंबर 2022
पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री ११.१४, चंद्रास्त सकाळी ११.३६, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ५.५८, पारशी अमर्दाद मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २३ शके १९४४.
दिनविशेष -
१९९८ - बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ज्योतिर्मय सिकदरने भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
२०१५ - प्रतिभाशाली गोल्फपटू अनिर्बन लाहिरी याने ‘आशियाई टूर’चा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा सर्वोच्च किताब पटकावला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा गोल्फपटू ठरला.