आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 नोव्हेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 नोव्हेंबर 2022

पंचांग

सोमवार : कार्तिक कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री १०.४७, चंद्रास्त सकाळी ११.३७, पारशी तीर मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २३ शके १९४४.

दिनविशेष

२०११ : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ‘द वॉल’ या विशेषणाला जागत राहुल द्रविडने ३६वे कसोटी शतक पूर्ण केले.

२०१५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करून महाराष्ट्र सरकारने या महान नेत्याला अनोखी मानवंदना दिली.