आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2022

पंचांग - रविवार : वैशाख शुद्ध १४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायं. ६.१७, चंद्रास्त प. ५.५६, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, पुण्यकाल सूर्योदय ते दु. १२.३५, पौर्णिमा प्रारंभ दु. १२.४६, भारतीय सौर वैशाख २५ शके १९४४.
panchang
panchangSakal
Summary

पंचांग - रविवार : वैशाख शुद्ध १४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायं. ६.१७, चंद्रास्त प. ५.५६, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, पुण्यकाल सूर्योदय ते दु. १२.३५, पौर्णिमा प्रारंभ दु. १२.४६, भारतीय सौर वैशाख २५ शके १९४४.

पंचांग -

रविवार : वैशाख शुद्ध १४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायं. ६.१७, चंद्रास्त प. ५.५६, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, पुण्यकाल सूर्योदय ते दु. १२.३५, पौर्णिमा प्रारंभ दु. १२.४६, भारतीय सौर वैशाख २५ शके १९४४.

दिनविशेष -

१९९५ - जगातील सर्वोच्च अशा एव्हरेस्ट शिखरावर प्राणवायू व इतर साधनांविना एकटीने चढाई करण्याचा बहुमान ऍलिसन हारग्रिव्हज या ब्रिटिश महिलेने संपादिला.

२००३ - सरदार सरोवर धरणाची उंची शंभर मीटरपर्यंत वाढविण्याच्या कामास प्रारंभ.

२००७ - ब्रिटिशकालीन प्रशासन व्यवस्थेत शेवटचे ‘आयसीएस’ अधिकारी म्हणून काम केलेले ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी रा. कृ. पाटील यांना २००७चा राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com