
Panchang for 15 September 2025
Sakal
१५ सप्टेंबर २०२५ साठी सोमवार
भाद्रपद कृष्ण ९, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.१४ सूर्यास्त ६.२९, चंद्रोदय रात्री १२.४३, चंद्रास्त दुपारी २.०३, अविधवा नवमी, नवमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद २४ शके १९४७.