आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 डिसेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ७, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय उ. रात्री १२.५३, चंद्रास्त दुपारी १२.४५, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, कालाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष २५ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 डिसेंबर 2022

पंचांग -

शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ७, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय उ. रात्री १२.५३, चंद्रास्त दुपारी १२.४५, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, कालाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष २५ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००३ - कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरविले.

  • २०१५ - अमूर्त शैलीच्या चित्रांसाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचे चित्र जागतिक लिलावात २९ कोटी ३० लाख २५ हजार रुपये अशा विक्रमी किमतीला विकले गेले. ‘ख्रिस्तीज’ने भारतात भरवलेल्या तिसऱ्या जागतिक लिलावात हे चित्र विकले गेले.