Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मे 2023

बुधवार : वैशाख कृष्ण १३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ४.४९, चंद्रास्त दुपारी ४.५९, प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर वैशाख २७ शके १९४५.
daily panchang
daily panchang Sakal

पंचांग

बुधवार : वैशाख कृष्ण १३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ४.४९, चंद्रास्त दुपारी ४.५९, प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर वैशाख २७ शके १९४५.

दिनविशेष

२००२ : तेनसिंग नोर्गे यांचा नातू ताशी वांगचुक याच्यासह ५४ गिर्यारोहकांनी एकाच दिवशी ‘माउंट एव्हरेस्ट’ या सर्वोच्च शिखरावर चढाई करीत विक्रम नोंदविला.

२०११ : राष्ट्रकुल पदकविजेत्या अन्नुराज सिंगने फोर्ट बेनिंग विश्‍वकरंडक स्पर्धेतील दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक जिंकत लंडन ऑलिंपिकसाठी भारतास पाचवा कोटा मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com