Sun, April 2, 2023

पंचांग - शनिवार : फाल्गुन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय पहाटे ४.५३, चंद्रास्त दुपारी ३.२४, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ६.४३, पापमोचनी एकादशी, श्रवणोपास, भारतीय सौर फाल्गुन २७ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 मार्च 2023
Published on : 18 March 2023, 1:00 am
पंचांग -
शनिवार : फाल्गुन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय पहाटे ४.५३, चंद्रास्त दुपारी ३.२४, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ६.४३, पापमोचनी एकादशी, श्रवणोपास, भारतीय सौर फाल्गुन २७ शके १९४४.
दिनविशेष -
२०१२ - स्विस ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सायना नेहवालला विजेतेपद. अंतिम लढतीत चीनच्या शिझियान वॅंगचा पराभव.
२०१८ - प्रेमदासा स्टेडिअमवर दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशला हरवून भारतास निदहास तिरंगी २०-२० क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद जिंकून दिले.