

Daily panchang 19th December 2025
पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ७.०२ सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय सकाळी ७.१३ चंद्रास्त सायंकाळी ५.२१, दर्श वेळा अमावास्या, प्रारंभ प. ५, भारतीय सौर मार्गशीर्ष २८ शके १९४७.