आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 मे 2023

पंचांग - सोमवार : वैशाख शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय दु. ३.१५, चंद्रास्त प. ३.५२, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ६.५४, मोहिनी एकादशी, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, भारतीय सौर वैशाख ११ शके १९४५.
Daily Panchang 1st May 2023
Daily Panchang 1st May 2023Sakal
Summary

पंचांग - सोमवार : वैशाख शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय दु. ३.१५, चंद्रास्त प. ३.५२, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ६.५४, मोहिनी एकादशी, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, भारतीय सौर वैशाख ११ शके १९४५.

पंचांग -

सोमवार : वैशाख शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय दु. ३.१५, चंद्रास्त प. ३.५२, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ६.५४, मोहिनी एकादशी, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, भारतीय सौर वैशाख ११ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९८ - ‘कोकण रेल्वे’चा प्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

  • २००५ - पुणे विद्यापीठाचे ‘विद्यावाणी’ हे रेडिओ केंद्र कार्यान्वित.

  • २००५ - राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com