आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जुलै 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Today Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जुलै 2022

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जुलै 2022

पंचांग -

बुधवार : आषाढ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय रात्री १२.२२, चंद्रास्त दुपारी १२.२४, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१२, कालाष्टमी, सूर्याचा पुष्य नक्षत्रप्रवेश, वाहन - कोल्हा, भारतीय सौर आषाढ २९ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००४ - अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांची गुजरमल पारितोषिकासाठी निवड. विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर कल्पकतेने करणाऱ्या व्यक्तींना हे पारितोषिक दिले जाते.

  • २०१७ - सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही (आघाडीचे) उमेदवार रामनाथ कोविद यांनी राष्ट्रपतिपदाची अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक सहजपणे जिंकली.

  • २०१८ - आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारतासाठी मानसीने किलो वजनी गटात रौप्य, तर स्वाती शिंदेने किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 20 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top