आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 ऑगस्ट 2022

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in Marathisakal
Updated on

पंचांग

सोमवार : श्रावण कृष्ण ११, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय उ. रा. २.३६, चंद्रास्त दु. ३.३२, अजा स्मार्त एकादशी, श्रावणी सोमवार, शिवपूजन, शिवामूठ - जवस, भारतीय सौर श्रावण ३१ शके १९४४.

दिनविशेष

२००३ : अंजली भागवत (नेमबाजी) व के. एम. बिनामोल (ॲथलेटिक्‍स) यांना संयुक्त राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर.

२०१६ : पी. व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक, जितू राय यांना राजीव गांधी खेलरत्न, तर दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्‍वेश्‍वर नंदी यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com