Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 एप्रिल 2024

सोमवार : चैत्र शुद्ध १४, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.१३, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय सायंकाळी ५.३९, चंद्रास्त पहाटे ५.३७, दमनक चतुर्दशी, हनुमान जन्मोत्सव उपवास, भारतीय सौर वैशाख २ शके १९४६.
Daily Panchang 22 April 2024
Daily Panchang 22 April 2024sakal

पंचांग

सोमवार : चैत्र शुद्ध १४, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.१३, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय सायंकाळी ५.३९, चंद्रास्त पहाटे ५.३७, दमनक चतुर्दशी, हनुमान जन्मोत्सव उपवास, भारतीय सौर वैशाख २ शके १९४६.

दिनविशेष

२००३ - मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांना जाहीर.

२००३ - हिंदी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणारा राज कपूर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना जाहीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com