Tue, Feb 7, 2023

पंचांग(Panchang Today) - मंगळवार : माघ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय स. ९.१९, चंद्रास्त रा. ९.१२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२२, तिलकुंड चतुर्थी, शिवपूजन, मु. रज्जब मासारंभ, भारतीय सौर माघ ४ शके १९४४.
Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 जानेवारी 2023
Published on : 24 January 2023, 4:49 am
पंचांग -
मंगळवार : माघ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय स. ९.१९, चंद्रास्त रा. ९.१२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२२, तिलकुंड चतुर्थी, शिवपूजन, मु. रज्जब मासारंभ, भारतीय सौर माघ ४ शके १९४४.
दिनविशेष -
२०१३ - जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रीय रायफल्सचे मेजर अभूप जे. मंजाली यांना कीर्तिचक्र जाहीर.