

Panchang for 24 October 2025
Sakal
२४ ऑक्टोबर २०२५ साठी
शुक्रवार : कार्तिक शुद्ध ३, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.२९ सूर्यास्त ५.५२, चंद्रोदय सकाळी ८.४५ चंद्रास्त सायंकाळी ७.३३, सूर्याचा स्वाती नक्षत्रप्रवेश, वाहन बेडूक, मु. जमादिलावल मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २ शके १९४७.