
Daily Panchang 24th September 2025
Sakal
पंचांग -
बुधवार : आश्विन शुद्ध ३, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.१७ सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय सकाळी ८.१२, चंद्रास्त सायंकाळी ७.४०, सप्तरात्रोत्सवारंभ, मु. रबिलाखर मासारंभ, भारतीय सौर आश्विन २ शके १९४७.