आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 जानेवारी 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 25th January 2023

पंचांग - बुधवार : माघ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय स. १०.०१, चंद्रास्त रात्री १०.११, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२३, श्रीगणेश जयंती, विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी, भारतीय सौर माघ ५ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 जानेवारी 2023

पंचांग -

बुधवार : माघ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय स. १०.०१, चंद्रास्त रात्री १०.११, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२३, श्रीगणेश जयंती, विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी, भारतीय सौर माघ ५ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००४ - प्रसिद्ध दिग्दर्शक, गीतकार गुलजार, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम. व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण जाहीर.

  • २००४ - मंगळावर संशोधनासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेने पाठविलेले ‘अपॉर्च्युनिटी’ हे दुसरे यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले.