आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 25th march 2023

पंचांग - शनिवार : चैत्र शुद्ध ४, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ९.०२, चंद्रास्त रात्री १०.२४, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ६.४५, विनायक चतुर्थी, भारतीय सौर चैत्र ४ शके १९४५.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2023

पंचांग -

शनिवार : चैत्र शुद्ध ४, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ९.०२, चंद्रास्त रात्री १०.२४, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ६.४५, विनायक चतुर्थी, भारतीय सौर चैत्र ४ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९७ - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताच्या वासुदेवन भास्करन यांना ‘मास्टर्स प्रशस्तिपत्रक’ देऊन गौरविले. हॉकी मार्गदर्शकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

  • २००० - १७ वर्षीय जलतरणपटू रूपाली रेपाळे हिने दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती सर्वांत छोटी जलतरणपटू आहे.

  • २००६ - भारताचा मुष्टियोद्धा अखिल कुमारला ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५४ किलो गटात सुवर्णपदक.