

Daily Panchang 26th November 2025
पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.४९ सूर्यास्त ५.३९, चंद्रोदय सकाळी ११.३५ चंद्रास्त रात्री १०.४८, चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी, मार्तंड भैरवोत्थापन, भारतीय सौर मार्गशीर्ष ५ शके १९४७.