आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 सप्टेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - मंगळवार : आश्‍विन शुद्ध २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी ७.२८, चंद्रास्त सायंकाळी ७.३२, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२५, चंद्रदर्शन, सूर्याचा हस्त नक्षत्रप्रवेश, वाहन कोल्हा, भारतीय सौर आश्‍विन ५ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 सप्टेंबर 2022

पंचांग -

मंगळवार : आश्‍विन शुद्ध २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी ७.२८, चंद्रास्त सायंकाळी ७.३२, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२५, चंद्रदर्शन, सूर्याचा हस्त नक्षत्रप्रवेश, वाहन कोल्हा, भारतीय सौर आश्‍विन ५ शके १९४४.

दिनविशेष -

  • २०१४ - सौरभ घोषालच्या भारतीय स्क्वॅश संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मलेशियाला २-० असे हरवून पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकले.

  • २०१५ - बिलियर्डसपटू पंकज अडवानीने चौदावे जागतिक विजेतेपद संपादन करीत कारकिर्दीत आणखी एक ‘माइलस्टोन’ गाठला.