
Daily Panchang 27th Sptember 2025
पंचांग -
शनिवार : आश्विन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.१८ सूर्यास्त ६.१७, चंद्रोदय सकाळी १०.५२, चंद्रास्त रात्री ९.३६, पंचरात्रोत्सवारंभ, सूर्याचा हस्त नक्षत्रप्रवेश, वाहन मोर, भारतीय सौर आश्विन ५ शके १९४७.