Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 मार्च 2024

शुक्रवार : फाल्गुन कृष्ण ४, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री १०.१८, चंद्रास्त सकाळी ८.४९, गुडफ्रायडे, भारतीय सौर चैत्र ९ शके १९४५.
29th march 2024
29th march 2024 Sakal

पंचांग

शुक्रवार : फाल्गुन कृष्ण ४, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री १०.१८, चंद्रास्त सकाळी ८.४९, गुडफ्रायडे, भारतीय सौर चैत्र ९ शके १९४५.

दिनविशेष

 २००८ : भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ आणि ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत कसोटी क्रिकेटमधील दहा हजार धावांचा टप्पा पार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com