Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 मे 2023

बुधवार : वैशाख शुद्ध १३, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी ४.५५, चंद्रास्त पहाटे ५, प्रदोष, भारतीय सौर वैशाख १३ शके १९४५.
daily panchang
daily panchang Sakal

पंचांग

बुधवार : वैशाख शुद्ध १३, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी ४.५५, चंद्रास्त पहाटे ५, प्रदोष, भारतीय सौर वैशाख १३ शके १९४५.

दिनविशेष

२०१५ : चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘सुवर्णकमळ’ देऊन सन्मान.

२०१८ : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.

daily panchang
Rashi bhavishya: आजचे राशिभविष्य - 3 मे 2023

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com