Mon, Feb 6, 2023

पंचांग - मंगळवार : पौष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी ३.१६, चंद्रास्त पहाटे ४.५०, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.०९, भारतीय सौर पौष १३ शके १९४४.(Panchang Today)
Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 जानेवारी 2023
Published on : 3 January 2023, 4:24 am
पंचांग -
मंगळवार : पौष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी ३.१६, चंद्रास्त पहाटे ४.५०, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.०९, भारतीय सौर पौष १३ शके १९४४.
दिनविशेष -
२००४ - नायगाव (ता. खंडाळा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक म्हणून विकसित करून राष्ट्राला अर्पण.
२०१६ - भारतीय फुटबॉल संघाने सातव्यांदा ‘सॅफ’ करंडक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेत गतविजेत्या अफगाणिस्तानचा २-१ असा पराभव केला.