Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 मार्च 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 3rd March 2023

पंचांग - शुक्रवार : फाल्गुन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ३.१५, चंद्रास्त पहाटे ४.५३, सूर्योदय ६.५३, सूर्यास्त ६.३९, आमलकी एकादशी, भारतीय सौर फाल्गुन १२ शके १९४४.

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 मार्च 2023

पंचांग -

शुक्रवार : फाल्गुन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ३.१५, चंद्रास्त पहाटे ४.५३, सूर्योदय ६.५३, सूर्यास्त ६.३९, आमलकी एकादशी, भारतीय सौर फाल्गुन १२ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९४ - जयपूर येथील प्रसिद्ध गिटारवादक पं. विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार जाहीर.

  • २००३ - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘शरच्चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड.