आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 सप्टेंबर 2025

आज शुभ दिवस असून, पंचांगानुसार पूजा, अध्यात्मिक उपासना आणि धार्मिक कार्यांसाठी उत्तम वेळ आहे.
Panchang for 3 September 2025
Panchang for 3 September 2025Sakal
Updated on

पंचांग

३ सप्टेंबर २०२५ साठी बुधवार : भाद्रपद शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ६.१० सूर्यास्त ६.४१, चंद्रोदय दुपारी ३.४२, चंद्रास्त उ. रात्री २.२७, परिवर्तिनी एकादशी, भारतीय सौर भाद्रपद १२ शके १९४७.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com