
पंचांग - शनिवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ९.४३, चंद्रास्त रात्री ११.१५, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, भारतीय सौर ज्येष्ठ १४ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जून 2022
पंचांग -
शनिवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ९.४३, चंद्रास्त रात्री ११.१५, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, भारतीय सौर ज्येष्ठ १४ शके १९४४.
दिनविशेष -
१९९४ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना चित्रपट क्षेत्राच्या विकासात ५० वर्षे मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.
१९९७ - दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘इन्सॅट-२ डी’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोअरू अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण.
२०१५ - आशियाई मैदानी स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत भारताच्या एम. आर. पूवम्माला रौप्यपदक.
२०१६ - अफगाणिस्तानातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘गाझी अमानुल्ला खान पुरस्कार’ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान.
Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 4 June 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..