Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 मे 2023

Panchang Today : गुरुवार : वैशाख शुद्ध १४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सायंकाळी ५.४८, चंद्रास्त पहाटे ५.३७, श्रीनृसिंह जयंती, पौर्णिमा प्रारंभ रात्री ११.४५, भारतीय सौर वैशाख १४ शके १९४५.
Daily Panchang
Daily Panchang Sakal

पंचांग (Panchang Today)

गुरुवार : वैशाख शुद्ध १४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सायंकाळी ५.४८, चंद्रास्त पहाटे ५.३७, श्रीनृसिंह जयंती, पौर्णिमा प्रारंभ रात्री ११.४५, भारतीय सौर वैशाख १४ शके १९४५.

दिनविशेष

१९९६ : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके. एन.कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके.

२०१३ : भारताची प्रतिभाशाली बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कारकिर्दीत प्रथमच ग्रांप्री गोल्ड विजेतेपद पटकावले.

२०१४ : भारताच्या खुशबीर कौरने चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक चालण्याच्या स्पर्धेत महिलांच्या २० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने १ तास ३१ मिनिटे ४० सेकंद अशी वेळ देत राष्ट्रीय विक्रम नोंदविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com