

Daily Panchang 4th November 2025
पंचांग -
मंगळवार : कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.३४ सूर्यास्त ५.४५, चंद्रोदय दुपारी ४.४२ चंद्रास्त सकाळी ६.०५, वैकंठ चतुर्दशी, पौर्णिमा प्रारंभ रात्री १०.३७, भारतीय सौर कार्तिक १३ शके १९४७.