Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 एप्रिल 2023

पंचांग - बुधवार : चैत्र शुद्ध १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सायं. ६.१३, चंद्रास्त स. ६.२८, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.४७, दमनक चतुर्दशी, हनुमान जयंती उपवास, कुलधर्म, नृसिंह दोलोत्सव, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ९.१९, भारतीय सौर चैत्र १५ शके १९४५.
Daily Panchang 5th april 2023
Daily Panchang 5th april 2023sakal
Updated on
Summary

Daily Panchang

पंचांग - बुधवार : चैत्र शुद्ध १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सायं. ६.१३, चंद्रास्त स. ६.२८, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.४७, दमनक चतुर्दशी, हनुमान जयंती उपवास, कुलधर्म, नृसिंह दोलोत्सव, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ९.१९, भारतीय सौर चैत्र १५ शके १९४५.

पंचांग -

बुधवार : चैत्र शुद्ध १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सायं. ६.१३, चंद्रास्त स. ६.२८, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.४७, दमनक चतुर्दशी, हनुमान जयंती उपवास, कुलधर्म, नृसिंह दोलोत्सव, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ९.१९, भारतीय सौर चैत्र १५ शके १९४५.

Daily Panchang 5th april 2023
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 5 एप्रिल 2023

दिनविशेष -

  • २००४ - पुण्याच्या तृप्ती मुरगुंडेने नवव्या दक्षिण आशियाई (सॅफ) क्रीडा स्पर्धेच्या बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळवले

  • २००४ - दक्षिण आशियाई (सॅफ) क्रीडा स्पर्धेत मुंबईच्या रौनक पंडितने नेमबाजीत पाच सुवर्णपदके मिळविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com