
पंचांग - सोमवार : फाल्गुन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ९.५०, चंद्रास्त रात्री १०.५६, सूर्योदय ६.५०, सूर्यास्त ६.४०, भारतीय सौर फाल्गुन १६ शके १९४३.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मार्च 2022
पंचांग -
सोमवार : फाल्गुन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ९.५०, चंद्रास्त रात्री १०.५६, सूर्योदय ६.५०, सूर्यास्त ६.४०, भारतीय सौर फाल्गुन १६ शके १९४३.
दिनविशेष -
१९९९ - हवाई दलाचे एएम-३२ जातीचे विमान उच्चदाबाच्या वीजवाहक तारांशी घर्षण झाल्याने स्फोट होऊन दिल्ली विमानतळाजवळ कोसळून २१ जण ठार.
२००३ - देशी बनावटीच्या पाणतीराची भारताची यशस्वी चाचणी.
२०१६ - पुण्याचा टेनिसपटू अर्जुन कढे याने ओक्लाहोमा विद्यापीठाचा जर्मन जोडीदार ज्यूलियन कॅश याच्या साथीत अमेरिकेतील पॅसिफिक कोस्ट दुहेरी स्पर्धेत विजेतेपद जिंकले.
२०११ - ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर.
Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 7 March 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..