आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 जुलै 2023

पंचांग - शनिवार : आषाढ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय रात्री ११.३४, चंद्रास्त सकाळी १०.५७, भारतीय सौर आषाढ १७ शके १९४५.
Daily Panchang 8th july 2023
Daily Panchang 8th july 2023sakal
Updated on

पंचांग -

शनिवार : आषाढ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय रात्री ११.३४, चंद्रास्त सकाळी १०.५७, भारतीय सौर आषाढ १७ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९६ - मुख्य निवडणूक आयुक्तपदी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.

  • १९९७ - बीजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकाविले.

  • २००५ - पंचनाथन मागेश चंद्रन भारताचा १२ वा ग्रॅण्डमास्टर झाला.

  • २०१७ - भुवनेश्‍वर येथे झालेल्या २२ व्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सुधा सिंगने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत आपले पहिले आशियाई विजेतेपद मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.