आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जून 2022

पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी २.०४, चंद्रास्त उ. रात्री २.२१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, गंगादशहरा समाप्ती, भारतीय सौर ज्येष्ठ १९ शके १९४४.
Daily Panchang
Daily PanchangSakal
Summary

पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी २.०४, चंद्रास्त उ. रात्री २.२१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, गंगादशहरा समाप्ती, भारतीय सौर ज्येष्ठ १९ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी २.०४, चंद्रास्त उ. रात्री २.२१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, गंगादशहरा समाप्ती, भारतीय सौर ज्येष्ठ १९ शके १९४४.

दिनविशेष -

२०१२ - भारताच्या महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोडीने शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

२०१६ - पुण्याच्या वूमन ग्रॅण्डमास्टर सौम्या स्वामिनाथनला आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धेत ब्राँझपदक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com