

HOROSCOPE
esakal
15 AUGUST LUCKY ZODIAC SIGNS: १५ ऑगस्टपासून काही राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तयार होणाऱ्या शुभ योगांचा फायदा ६ राशींना होऊ शकतो. रखडलेली कामं पूर्ण होतील, पैशांची अडचण कमी होईल आणि करिअरमध्येही चांगली संधी मिळू शकते. चला, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.