DIWALI HOOROSCOPE : दिवाळीनंतर या 3 राशींच्या घरी होणार लक्ष्मी मातेचं आगमन ; धनशक्ती योगामुळे मिळणार अपार संपत्ती !
Diwali Horoscope 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राला दैत्यांचा गुरु म्हटलं जातं. नोव्हेंबर महिन्यात शुक्राचं भ्रमण वृश्चिक राशीत होणार आहे. यामुळे मंगळ शुक्राची युती होणार आहे. याचा फायदा तीन राशींना होईल.
Marathi Rashi Fal News : वैदिक ज्योतिषशास्त्र आपल्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम करतं. ग्रह वेळोवेळी गती बदलत हातात. ग्रहांचं वेगवेगळ्या राशीत भ्रमण व्यक्तींच्या आयुष्यावर परिणाम करतं. यंदाची दिवाळी तीन राशींना शुभ ठरणार आहे.