

१६ एप्रिल २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २६ शके १९४५
☀ सूर्योदय - सकाळी ०६:२२ वाजता
☀ सूर्यास्त - संध्याकाळी १८:४८ मिनिटांनी असेल.
🌞 चंद्रोदय - ही २८:१७ चंद्रोदयाची वेळ असणार आहे.
⭐ प्रात: संध्या - सकाळी ०५:१२ ते सकाळी ०६:२२
⭐ सायं संध्या - १८:४८ ते १९:५७
⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:१९
⭐ प्रदोषकाळ - १८:४८ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१२ ते २९:५८
⭐ राहु काळ - १७:१५ ते ते १८:४८
⭐ यमघंट काळ - १२:३५ ते १४:०८
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०९ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी भात खावू नये
या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- सकाळी ०९:२८ ते ११:०१
अमृत मुहूर्त-- सकाळी ११:०१ ते १२:३५💰💵
👉विजय मुहूर्त— दुपारी १४:४० ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास १६:२७ प.
राहु मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे
शालिवाहन शके -१९४५
संवत्सर - शोभन
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत(सौर)
मास - चैत्र
पक्ष - कृष्ण
तिथी - एकादशी(१६:२७ प.नं. द्वादशी)
वार - रविवार
नक्षत्र - शततारका(२६:२९ प.नं. पूर्वाभाद्रपदा)
योग - शुक्ल(२२:३९ प.नं. ब्रह्मा)
करण - बालव(१६:२७ प.नं.कौलव)
चंद्र रास - कुंभ
सूर्य रास - मेष
गुरु रास - मीन (Panchang)
विशेष:- वरूथिनी एकादशी (उपवास), श्री वल्लभाचार्य जयंती
👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.
👉 सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवास बेदाण्यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.