

Daily panchang 20th April 2026
Sakal
सोमवार : वैशाख शुद्ध ३/४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.१५ सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय सकाळी ८.१८ चंद्रास्त रात्री १०.१२, विनायकी चतुर्थी, सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ, तिसरी तीज, वर्षी तपसमापन - जैन, भारतीय सौर चैत्र ३० शके १९४८.