Panchang 29 April : आज काळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

आज यमघंट काळ हा १४:०७ ते १५:४२ दरम्यान असणार.
Panchang 29 April
Panchang 29 Aprilesakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २९ एप्रिल २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ९ शके १९४५

आज सूर्योदय ०६:१२ वाजता तर सूर्यास्त १८:५२ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही १३:३६ वाजता होणार. आज प्रात: संध्या ही स.०५:०४ ते स.०६:१२ दरम्यान असणार तर आज सायं संध्या ही १८:५२ ते २०:०० दरम्यान असणार. आज अपराण्हकाळ हा ११३:४८ ते १६:२० दरम्यान असणार.

आज प्रदोषकाळ हा १८:५२ ते २१:०८ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५४ दरम्यान असणार तर राहु काळ हा ०९:२२ ते ते १०:५७ दरम्यान असणार. आज यमघंट काळ हा १४:०७ ते १५:४२ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही नवमी श्राद्ध श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी भोपळा खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १४:०७ ते १५:४२

    अमृत मुहूर्त - १५:४२ ते १७:१७

  • विजय मुहूर्त - १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास नाही. शुक्र मुखात आहुती आहे. शिववास १७:५५ नं.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १७:५५ प अनुकूल दिवस आहे. गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे.

Panchang 29 April
Horoscope 29 April : या राशींना लाभ, प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - नवमी(१७:५५ प.नं. दशमी)

वार - शनिवार

नक्षत्र - आश्लेषा(१२:२७ प.नं.मघा)

योग - गंड(१०:१४ प.नं. वृद्धि)

करण - कौलव(१७:५५ प.नं.तैतिल)

चंद्र रास - कर्क (१२:२७ नं.सिंह)

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष (Panchang)

Panchang 29 April
Panchang 28 April : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

विशेष:- सीतानवमी, श्री जानकी जयंती, चंडिकापूजन, श्री शुक्र जयंती, गुरू ग्रहाचा पूर्वेस उदय, रवियोग १२:२७ नं.

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 शुक्र कवच व दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवास उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दु.१२:२७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com