Panchang 3 March : शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५७ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
Panchang esakal

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ३ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १२ शके १९४४

आज सूर्योदय ०६ : ५६ वाजता तर सूर्यास्त १८:३७ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १६:५६ आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:४२ ते स.०६:५६ दरम्यान होणार तर सायं संध्या ही  १८:३७ ते १९:५१ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:५६ ते १६:१७दरम्यान होणार तर आज प्रदोषकाळ हा १८:३७ ते २१:०५ दरम्यान आहे. आज निशीथ काळ हा २४:२२ ते २५:११ दरम्यान आहे तर राहु काळ हा ११:१९ ते १२:४७ दरम्यान आहे. आज यमघंट काळ हा १५:४२ ते १७:१० दरम्यान आहे तर आज श्राद्धतिथी द्वादशी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी स.१०:०१ नं.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५७ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी भात खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०८:२४ ते ०९:५१

  • अमृत मुहूर्त--  ०९:५१ ते ११:१९

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास स.१०:०० नं. शनि मुखात आहुती आहे. शिववास १०:०० नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १०:०० नं. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - शिशिर(सौर)

  • मास - फाल्गुन

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - एकादशी(१०:०० प.नं.द्वादशी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - पुनर्वसु(१६:३३ प.नं.पुष्य)

  • योग - सौभाग्य(१९:३९ प.नं. शोभन)

  • करण - भद्रा(१०:०० प.नं.बव)

  • चंद्र रास - मिथुन (०९:५५ नं.कर्क)

  • सूर्य रास - कुंभ

  • गुरु रास - मीन

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 मार्च 2023

विशेष:- भद्रा १०:०० प., आमलकी एकादशी(उपवास), श्री बृहस्पती जयंती, सर्वार्थसिद्धियोग १६:३३ प.नंतर उत्पातयोग आहे. या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे. देवी कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. देवीला दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ , कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना स.०९:५५ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com